श्री.माधव गडकरी लिखित हा लेख 1990s शतकात लोकसत्ता या.वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय श्री.शरद पवार यांच्या तंजावर भेटी नंतर

Loksatta article written by Madhav Gadkari after the then CM of Maharashtra, Sharad Pawar’s visit to Thanjavur, Tamilnadu.

करावलंबन:

तंजावरला भेट देणारे महाराष्ट्आचे दुसरे मुख्यमंत्री श्री.शरदरावजी ,पवारांचे बहुसंख्य मराठी व तामील भाषीकांनी खूप आनंदाने आदरातित्थ केले. मुख्यमंत्रींना मराठीत मानपत्र दिले.”ऐन वेली मुख्यमंत्री’नी पाच लाख रूप ए देणगीने आम्हाला करावलंबन दिले.असा उल्हेख आहे.

माणूस जिथे जातो तिथे आपली मूल संसकृती घेउन जातो आणि ती टिकवून धरतो.भाषा हे संसकृतीचे मुख्य वाहन असते.त्यातूएन तो कधी उतरत नाही. . तंजावरला छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधु व्यंकोजीराजेंनी संत रामदासांनाही नेले होते.तीथेत्यांचे आठ मठ आहेत.

प्रत्येक समाजाची एक अभिप्राय वही असते . त्यात 1935 मधे आचार्य काका कालेकर यांचे भेटीचा उल्हेख आहे.. 31 डिसेंबरल 19४0 रोजी विर सावरकरांचे भेटीचा उल्हेख आहे..दै.अ.का.प्रियोलकरांनी लिहिलेला हा अभिप्राय आहे.

इतिहाससंशोधकांनी जेथे जाऊन खूप करावयास हवे होते तेथे कुणी गेले नाही. तंजावरकडे आपण इतके दुरलक्ष का केले हे कलत नाही. दोन वेडी माणसे नेहमी तंजावरबद्धल बोलत असत. के.टी. देशमुख आणि .ज.स.सुखटणकर.मराठी रंगभूमीचा मूल स्रोत शोधत ते तेथे गेले आणि सरस्वती महालाचे भांडार त्यांनी लोकापुढे मांडले.आज ते हयात नाहीत. काल (समय) निघुन जातो.ज्या गोष्टी वेलेवर घडायला हव्यात त्या घडत नाहीत.याची खंत वाटते.

खंत वाटन्याचे मुख्य कारण असे की सरस्वती महालात 1000 हून अधिक रूमाल वाचणे साठी मोडी जाणणारे हवेत.ही मागणी फार जुनी आहे. 25 वर्षा पूरवी ती पुरी करताही आली असती.रूमाल ह्मणजे रूमालात बांधलेला कागदाचा गठ्ठा.या रूमालात मोडीत लिहिलेला मजकूर नेमका काय आहे हे सर्वांनाच जाणून घ्यायचा आहे.दत्तो वामन पोतदार किंवा पुणेचे इतिहाससंशोधक यांनी त्यासमयीच मोडी वीर पाठवावयास हवे होते.केंद्राकडे ते नाहीत हे समजू शकते परंतु महाराष्टा कडेही ते नसावेत?

तंजावरचे काम लहान सहान नाही.चार दिवस जाणारेंचे हातून ते होणार नाही. संसकृत, मराठी, तमिलतेलगू, इंग्रजी, आणि इतर अनेक भाषेतील ग्रंथांची संख्या विपुल आहेत व ती ग्रंथालय संन्सथेने प्रसिद्ध केली आहेत. सबंध जगातील मूल कागद पत्रअसलेल्या ख्यातनाम संग्रहालयातील एक म्हणून हे ग्रंथालय ओलखतात.सबंध जगातून संशोधक तेथे जातात. या संग्रहालयाचे वर्नण ‘repository of ancient wisdom’ असे केले आहे.१७९८–१८३२ या अवधित सरफोजीमहाराज दुसरे यांनी हे वैभव उभे केले.अनेक पुस्तकावर त्यांच्या सह्या आहेत. ते उत्तम वाचक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधूंनी व्यंकोजी (एकोजी)महाराजांनी तंजावर उभे केले.

मराठी विभाग:

तमिलनाडू विद्यापीठात मराठीची एक चेअर विभाग असावा अशी सूचना पूढे आली आहे .अमेरिकेतील विद्यापीठात मराठी विभाग आहेत .अशा परिस्थितीत तंजावरच्या तमिल विद्यापीठात आपण काही करू शकलो तर तेथील मराठी समाज मराठी भाषा ,तिचा नव्या पिढीने करावयाचा अभ्यास यांचे कायम स्वरूपाचे नाते राहील.सबंध तमिलनाडूत ५०००० हजाराहून अधिक मराठी लोक आहेत..

ज्या जिंजीला शेवटी राजाराम महाराज स्वर्गवासी झाले ते गाव तंजावर पासून १००मैलावर आहे.जिंजीच्या वेढ्याचा इतिहास विचारात घेतल्याशिवाय मोगल. पराभवाची.मीमांसा होऊ शकत. नाही. .इतिहास. विसरणे आणि भूगोल माहीत नसणे या मुले अनेक इतिहासकालीन महत्वाचे दुवे जगासमोर आले नाहित.

श्री.माधव गडकरी लिखित हा लेख 1990s शतकात लोकसत्ता या.वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय श्री.शरद पवार यांच्या तंजावर भेटी नंतर

The then CM of Maharashtra, Sharad Pawar ji landed to Thanjavur, Tamilnadu.
My mother (left) and Sumithra Kaki raje (right) accompanying Prathiba Pawar (seen behind), wife of Sharad Pawar at Thanjavur Maharaja Serfoji’s Saraswati Mahal Library (TMSSML). Sharad Pawar ji is seen behind Prathiba Pawar ji.

Relevant post

Relevant post

© serfojimemorialhall.com

Posted on 27/2/20

Today H.H Prince Shivaji Rajah Bhosle (my kaka raje), senior most member of Thanjavur Maratha royal family and the 5th descendent of King Serfoji II, called on former CM of Maharashtra, Sharad Pawar ji.

Prince Shivaji Raje is the life member in the board of Thanjavur Maharajah Serfoji’s Sarasvati Mahal Library (TMSSML) and one of the managing trustee of Maharajah Serfoji 2 memorial hall museum, Sadar Mahal Palace,Thanjavur- 613009.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s